गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा – मराठी स्टेटस

1. गणपती बाप्पा तुमचं आयुष्य सुख, समाधान आणि समृद्धीने भरून टाको!
2. विघ्नहर्त्या गणपतीचे आगमन तुमच्या घरात आनंद व आशिर्वाद घेऊन येवो!
3. मोदकाचा गोडवा आणि बाप्पाचा आशीर्वाद नेहमी तुमच्यासोबत राहो.
4. या गणेश चतुर्थीला आपल्या जीवनात आनंद, आरोग्य आणि यश लाभो!
5. गणपती बाप्पा मंगळमुर्ती, तुमच्या जीवनात सदैव मंगलच मंगल घडो!
6. बाप्पाच्या चरणी प्रार्थना, तुमच्या आयुष्यात नवनवीन यश लाभो!