गुरू पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा – मराठी

1. गुरु हेच खरं दैवत आहे.
सर्व गुरूंना आजच्या दिवशी नम्र अभिवादन.
गुरुपौर्णिमा शुभेच्छा!
2. जीवनातील अंधार दूर करणाऱ्या सर्व गुरूंना मानाचा मुजरा.
गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा!
3. गुरु म्हणजे ज्यांनी हात धरून चालायला शिकवलं,
त्यांच्या ऋणात कायमच राहूया.
गुरुपौर्णिमा शुभेच्छा!
4. गुरु म्हणजे जीवनाचा प्रकाश.
सर्व गुरूंना शतशः नमन.
गुरुपौर्णिमा शुभेच्छा!