स्वातंत्र्य दिन – १५ ऑगस्ट – शुभेच्छा – मराठी

1. भारताच्या स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! चला, देशासाठी काहीतरी चांगले करूया.
2. स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी, आपल्या वीरांना सलाम! जय हिंद!
3. आपल्या स्वातंत्र्य सैनिकांचे बलिदान कधीच विसरू नका. स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा.
4. ही माती, हे आकाश, हाच आपला अभिमान. स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
5.भारतीय असल्याचा अभिमान बाळगा. स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा!
6.हर घर तिरंगा, हर मन तिरंगा. स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!