I Love Wishes

SHRAVAN MAAS – MARATHI WISHES – GREETINGS – MESSAGES – FREE DOWNLOAD

श्रावण मासच्या हार्दिक शुभेच्छा – मराठी

Image Credit – ilovewishes.com

1. श्रावण महिन्याच्या हार्दिक शुभेच्छा!
भगवान शंकराची कृपा तुमच्यावर सदैव राहो.

 

Image Credit – ilovewishes.com

2. शिवशंकरांच्या आशीर्वादाने तुमचे आयुष्य सुख-समृद्धीने नांदो.
श्रावण मासाच्या शुभेच्छा!

 

Image Credit – ilovewishes.com

3. हर हर महादेव! श्रावण मासाच्या पावन पर्वावर शुभेच्छा.

 

Image Credit – ilovewishes.com

4. श्रावण म्हणजे पावसाची सर आणि शंकराची आराधना.

Image Credit – ilovewishes.com

5. महादेव तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करो. श्रावण महिन्याच्या शुभेच्छा!

Exit mobile version